Monday, July 13, 2009

प्रथम भाष्य

प्रिय गुरु बन्धु ,

आज श्री गुरु चरनी हा ब्लॉग समर्पित करतो।

या ब्लॉग चा उद्देश हा गुरु शिष्य परम्परे बद्दल सर्वाना अधिक माहिती देने आहे।

आपण सर्वानी या प्रेयत्न सहभागी व्हावे ही आपल्या सर्वाना प्रार्थना ।

श्री गुरुदेव दत्त ।

No comments:

Post a Comment