करुना पंचपदी १
शांत हो श्रीगुरुदत्ता - ममचित्ता शमवी आतां ||ध्रु ||
तू केवल माता जनिता | सर्वथा तू हितकर्ता |
तू आप्त स्वजन भ्राता | सर्वथा तूची त्राता |
भयकर्ता तू भयाहर्ता - दंड धरिता तू परिपाता |
तुज वाचुनी न दूजी वार्ता - तू आर्ता आश्रय दत्ता |
मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||ध्रु ||
आपराधास्तव गुरुनाथा - जरी दंडा धरिसी यथार्था |
तरी आम्ही गाऊनि गाथा - तवा चरनी नमौऊ माथा ||
तू तथापि दंदेशी देवा - कोणाचा मग करू धावा |
सोडाविता दूसरा तेंवा - कोण दत्ता आह्मा त्राता |
मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||ध्रु ||
तू नाटसा होउनी कोपी - दंदीताही आह्मी पापी |
पुनारापिही चुकता तथापि - आम्हावरी नचा संतापी ||
गचाथा स्कलानन क्वापि - आसे मानुनी नचा हो कोपी |
मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||ध्रु ||
तवं पदरी आसता टाटा आड़मार्गी पाउल पड़ता |
संभालुनी मार्ग वारिता - आनीता न दूजा त्राता ||
निज बिरुदा आणुनी चित्ता - तू पतित पवन दत्ता |
वले आता आम्हा वरता - करुना घन तू गुरुनाथा ||
मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||ध्रु ||
सहकुतुमबा सहपरिवार - दास आम्ही हे घरदार|
तवपदी आर्पू आसार - संसराहित हा भार |
परी हरिसी करुना सिन्धु - तू दीनानाथ सुबंधो |
आम्हा आघलेश न बाधो - वासुदेव प्रार्थित दत्ता ||
मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||ध्रु ||
श्री गुरुदेव दत्ता |
Saturday, July 25, 2009
Monday, July 13, 2009
प्रथम भाष्य
प्रिय गुरु बन्धु ,
आज श्री गुरु चरनी हा ब्लॉग समर्पित करतो।
या ब्लॉग चा उद्देश हा गुरु शिष्य परम्परे बद्दल सर्वाना अधिक माहिती देने आहे।
आपण सर्वानी या प्रेयत्न सहभागी व्हावे ही आपल्या सर्वाना प्रार्थना ।
श्री गुरुदेव दत्त ।

Subscribe to:
Posts (Atom)